The Legends of Konkan
Step into the mysterious world of Konkan folklore with Legends of the Konkan, originally written by Arthur Travers Crawford and first published in 1909.
This revived English edition brings a remarkable collection of regional legends, ancient traditions, and captivating tales back into the spotlight, complemented by hand-drawn illustrations.
From the storied hill forts of Raigad and Vasota to the coastal strongholds of Vijaydurg and Sindhudurg, discover tales of kings, saints, warriors, sacred places, hidden treasures, and the rich cultural imagination of the Konkan.
Join the Waitlist:
कोकणच्या आख्यायिका
लोककथा ऐकणे म्हणजे टाइममशीनमधून भूतकाळात जाण्यासारखेच आहे. आपल्या आवडत्या प्रदेशाबद्दल अशा कथा ऐकणं म्हणजे पर्वणीच.
कोकण! आपल्या सह्याद्रीचं प्रेम! सातासमुद्रापलीकडून आलेला एक इंग्रज प्रशासकीय अधिकारीही इथल्या आपल्या कोकणाच्या प्रेमात पडला. आपल्या सह्याद्रीच्या गाथा ऐकल्या आणि सगळ्या लोककथा त्याच्या डायरीतल्या लोकांना वाचता याव्या म्हणून त्याने त्याच्या भाषेत लिहिल्या. काय हा अनुवाद! गंध प्राचीन… अर्थातच काळातलं संदर्भ घेतला आणि कथा इथे रेखाट केली जाते.
जुनी इंग्रजी आणि कथा साहित्याच्या संदर्भावर आधारित फॉरवर्डी शैली आणि आपल्याच मातीतल्या कथा असे वेगळेच रसायन अनुवादक म्हणून अनुभवायला मिळालं. कोकणभूमी, गुप्त खजिना, सागरी लढाया, कोकणातले किल्ले आणि फॉरवर्डी कथा अनुभव आपल्याला कोकणाकडे बघण्याची नवीन दृष्टी देतील. आपल्याला फारसा माहिती नसलेला हा इतिहास एका इंग्रजाच्या चष्म्यातून!